सातबारा Watch

← नायंगाव

Ferfar #8355 · नायंगाव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
789/1
Talathi
बाळासाहेब रामभाऊ कांडेकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एस.एस.के. धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, नायगाव, शाखा - नायगाव गहाणखत लिहुन देणार : सोमनाथ पुंजा चव्हाण रा. नायंगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4032-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 789/1 क्षेत्र 0.3600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ पुंजा चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.