सातबारा Watch

← जायगांव

Ferfar #2827 · जायगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
376
Talathi
महेश माधव शिरसाठ
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एस.एस.के.धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,नायगांव ता.सिन्नर जि.नाशिक शाखा नायगांव गहाणखत लिहुन देणार : प्रदिप सुरेश काकड रा. जायगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4034-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376 क्षेत्र 1.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप सुरेश काकड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.