Ferfar #4767 · देशवंडी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 299
- Talathi
- महेश माधव शिरसाठ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:बाबाजी त्रंबक गुंजाळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.नायगांव यांचेकडून दिनांक 18/12/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.नायगांव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक Fss/५९५//२०२6 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.