Ferfar #4769 · देशवंडी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कक्ष-4/कु.का-3/कावि/131/2020
आदेश दिनांक : 07/08/2020
नोंदीचा प्रकार :आदेशाने बोजा कमी
लिहून देणार:- गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.नायगांव
लिहून घेणार:- सुनिल बळवंत कर्डंक
इतर अधिकार माहिती :- सर्व्हे क्रमांक : 29 तपशिल : गोदा युनि कृ.से.सह संस्था मर्या शाखा नायगांव बोजा र.रु.10,00000/-दि.03/02/2020 सुनिल करीता- 3735
सर्व्हे क्रमांक : 34 तपशिल : गोदा युनि कृ.से.सह संस्था मर्या शाखा नायगांव बोजा र.रु.10,00000/-दि.03/02/2020 सुनिल करीता- 3735
इतर अधिकार माहिती :- गोदा युनियन कृ.से.सह .सं.नायगाव कर्ज र.रु 1000000/-3/2/2020 सुनील करिता - 3907
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजा सह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था मर्या.नायगांव यांचेकडील दाखला जावक क्र.fss/173/2026 दिनांक 17/03/2026 तसेच मा.जिल्हाधिकारी सो. नाशिक क्र.कक्ष-4/कु.का-3/कावि/131/2020 दिनांक : 07/08/2020 आदेशावरुन कमी केला. वरील प्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.