Ferfar #4770 · देशवंडी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026अधिकारी :- तहसिलदार सो. सिन्नर
आदेश क्रमांक :- प्र.क्र.आरटीएस/कावि/५५/20२६
आदेश दिनांक :- २८/०९/२०२६
मौजे देशवंडी ता. सिन्नर येथील गट नं १३४, 82, 88, 130, 132, 69, 87, 76, 107, 127, 123, 5, 65, 58/५९ च्या इतर अधिकार सदरी असलेले खातेदार कांताबाई विठ्ठल जाधव, पद्माबाई जालंदर लोखंडे, शाताबाई बारकु आव्हाड, शंकुतला बारकु हट्टे, अजय सिध्दार्थ सावंत, कुणाल सिध्दार्थ सावंत, चंद्रकला भिमराव भंडागे, विजय सिध्दार्थ सावंत, शंकुतला रमेश पवार, शशिकला रुंजाजी जगताप, सारंग सिध्दार्थ सांवत, सिध्दार्थ सदाशिव सावंत, छाया काशिनाथ जाधव, माया जयकर राजगुरु व सविता तुळशिराम कर्डक यांची नावे मौजे देशवंडी, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील गट नंबर ६९,७६,८२,८७,८८, १०७, १२३, १२७,१३०,१३२,१३४, चा खाते क्र.१२५७(नविन खाते १७६०) व गट नं.६५ चा खाते क्र.१२५६, (नविन खाते १७६१) तसेच गट नं. ५ चा खाते क्र. ५८, (नविन खाते १७६२) तसेच कांताबाई विठ्ठल जाधव, शाताबाई बारकु आव्हाड, चंद्रकला भिमराव भंडागे, मंगल सिध्दार्थ सांवत, शंकुतला रमेश पवार व शशिकला रुंजाजी जगताप ही नांवे गट नं. ५८/५९ चा खाते क्र.११९७ (नविन खाते १७६३) मध्ये अर्जदार यांचे समवेत सामाईकात दाखल करण्यात यावे. अशी दुरुस्ती करणेबाबत मा.तहसिलदार सो सिन्नर यांचेकडील आदेश प्र.क्र.आरटीएस/ कावि/५५/20२६ आदेश दिनांक :- २८/09/2026 आदेश झालेने इतर अधिकार सदरी असलेले खातेदार यांची नांवे वरील प्रमाणे भोगवटदार सदरात दाखल केले अशी दुरुस्ती केली असे. महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये दुरुस्ती केली असे. आदेशावरुन नोंद केली असे.