Ferfar #6626 · हिवरगांव
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
खातेदार:छबू खंडू ठाकरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा वडांगळी यांचेकडून दिनांक 03/05/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र AT26/NOC/CKT/2026-27 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.