सातबारा Watch

← हिवरगांव

Ferfar #6627 · हिवरगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
139/3
Talathi
आकाश शंकर हांडे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 खातेदार:बाळुसाहेब खंडू सैद यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कोमलवाडी वि.का.से.सो., यांचेकडून दिनांक 30/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.