Ferfar #2808 · कोमलवाडी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
वसुली अधिकारी जप्ती आदेश .
लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे शाखा सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांना प्रलंबित जमीन थकबाकी कर्जदार सुभाष लक्ष्मण घुले आणि जामीनदार कांचन सुभाष घुले व भगीरथ भिमाशंकर वाणी यांनी थकबाकी रक्कम रुपये १७७२९७५ /- + व्याज न भरल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ (१) व (२) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम १०७(१०) अन्वये मौजे कोमलवाडी येथील गट न. १४५ व गट न.१४९/१ पै. जावक क्रमांक /वसुली अधिकारी १५६/१०७ स्था.ज.हु. दाखला क्र. ३९३ /२०२५-२६ दि.०६/०३/२०२६ अन्वये वसुली अधिकारी लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे शाखा सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांच्या स्थावर जप्ती हुकुमावरून जप्ती बोजा दाखल केला असे.