Ferfar #4696 · वडझिरे
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/1
- Talathi
- सुवर्णा आनंदराव गांगुर्डे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
खातेदार: कमल अशोक बोडके यांनी
बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था मर्या. यांचेकडून दिनांक 12/04/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक fss/५७०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.