सातबारा Watch

← वडझिरे

Ferfar #4697 · वडझिरे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
127/1
Talathi
सुवर्णा आनंदराव गांगुर्डे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 खातेदार:सुमन अशोक बोडके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्था मर्या. यांचेकडून दिनांक 12/04/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक fss/५७१/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.