सातबारा Watch

← माळेगांव

Ferfar #3328 · माळेगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
77/2
Talathi
सुवर्णा आनंदराव गांगुर्डे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन सो.कै.यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.वावी शाखा-सिन्नर गहाणखत लिहुन देणार : मनोहर नामदेव सांगळे ,विठाबाई नामदेव सांगळे रा. माळेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4133-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/2 क्षेत्र 0.5550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोहर नामदेव सांगळे ,विठाबाई नामदेव सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार-रुपाली मनोहर सांगळे (खाता क्रमांक :- 1108) ,