Ferfar #3329 · माळेगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126/1
- Talathi
- सुवर्णा आनंदराव गांगुर्डे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि.
गहाणखत लिहुन देणार : ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग्स प्रा.लि. रा. माळेगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4145-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 64900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1 क्षेत्र 1.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओके फर्न प्रिसिजन कास्टिंग्स प्रा.लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 64900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
मनिष महेश अग्रवाल (खाता क्रमांक :- 0) ,