सातबारा Watch

← माळेगांव

Ferfar #3330 · माळेगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
सुवर्णा आनंदराव गांगुर्डे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन सो.कै.यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.वावी शाखा-सिन्नर गहाणखत लिहुन देणार : संदिप विष्णु आव्हाड रा. माळेगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5356-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 0.0440 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप विष्णु आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संमती देणार-दिपाली संदिप आव्हाड (खाता क्रमांक :- 219) ,