Ferfar #3333 · माळेगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/2/अ
- Talathi
- सुवर्णा आनंदराव गांगुर्डे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन सो.श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित डुबेरे
गहाणखत लिहुन देणार : मंगेश त्र्यंबक सांगळे रा. माळेगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5204-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166/2/अ क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगेश त्र्यंबक सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमती देणार-त्र्यंबक संतु सांगळे (खाता क्रमांक :- 20317) ,
संमती देणार-इंदुमती त्र्यंबक सांगळे (खाता क्रमांक :- 20317) ,