सातबारा Watch

← सिन्नर 1

Ferfar #55807 · सिन्नर 1

सिन्नर, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
Talathi
स्‍वरुप किसन गोराणे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 मौजे सिन्नर-1 येथील सर्व्हे क्र. 810/1/2 प्लॉट नं. 6 एकूण क्षेत्र 4.6200 आर.चौ.मी. मिळकती बाबत सिन्नर कन्स्ट्रक्शन्स करीता भागीदार 1) मनोज रंगनाथ गोळेसर (2) सोनल दिपक शिंपी 3) कुमारी सेजल दिपक शिंपी 4) अर्पित दिपक शिंपी यांनी सदरच्या मिळकतीस " स्वप्न विहार कॉम्प्लेक्स" असे नाव घोषित करून खालील व्यक्तीना मिळकतीचे घोषणापत्र नोंदवून दिले त्याचा तपशील खालील प्रमाणे :- 1)पहिल्या मजल्या वरील फ्लॅट / सदनिका नं 1. अशोक दशरथ गव्हाणे (पहिला मालक) अमोल पांडुरंग सांगळे कल्याणी अमोल सांगळे (दुसरा मालक) क्षेत्र 0.2788 आर.चौ.मी. दस्त क्र 2767/2020 दि.22/10/2020 2) पहिल्या मजल्या वरील फ्लॅट/सदनिका. नं 2. देविदास पांडुरंग सांगळे, सुशिला देविदास सांगळे (पहिलामालक) चिमाजी शंकर केकाणे, शालीनी चिमाजी केकाणे (दुसरा मालक) क्षेत्र 0.5111 आर. चौ.मी. दस्त क्र.2822/2008 दि. 22/05/2008 3) पहिल्या मजल्या वरील फ्लॅट/सदनिका.. नं 3 सुभाष नारायण धुळे (पहिला मालक) शिल्पा विवेक कुमठाकर, चित्रा चिमाजी केकाणे, विजया प्रितम घरवे (दुसरा मालक) अमोल पांडुरंग सांगळे (तिसरा मालक) क्षेत्र 0.6506 आर.चौ.मी. दस्त क्र 3856/2023 दि 8/9/2023 4) पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील डुप्लेक्स फ्लॅट/सदनिका. नं.4. अनिल विठ्ठल पवार (पहिला मालक) इम्रान याकुब शेख (दुसरा मालक) कैलास पांडुरंग सांगळे ज्योती कैलास सांगळे, अमोल पांडुरंग सांगळे (तिसरा मालक ) क्षेत्र 0.7434 आर. चौ. मी. दस्त क्र 4753/2018 दि. 17/12/2018. 5) पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील डुप्लेक्स फ्लॅट/सदनिका. नं. 5. संदिप दत्तात्रय महाजन (पहिला मालक) देविदास पांडुरंग सांगळे, सुशिला देविदास सांगळे. (दुसरा मालक) क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी. दस्त क्र.4972/2022.दि.7/12/2022. 6) पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील डुप्लेक्स फ्लॅट/सदनिका नं. 6. दत्तात्रय भागवत कर्पे. (पहिला मालक) अमोल पांडुरंग सांगळे (दुसरा मालक) क्षेत्र 0.7434) आर.चौ.मी. दस्त क्र.8726/2011. दि.5/12/2011 7) पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील डुप्लेक्स फ्लॅट / सदनिका नं. 7 इंद्रभान गंगाधर गाडे क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी. दस्त क्र.5837/2004.दि. 16/12/2004 8) पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील डुप्लेक्स फ्लॅट/ सदनिका नं. 8. लक्ष्मीबाई काशिनाथ कदम. (पहिला मालक) योगिता विष्णु उबाळे (दुसरा मालक) क्षेत्र 0.5500 आर.चौ.मी. दस्त क्र.3225/2024 दि.31/5/2024 9) पहिल्या व दुसऱ्या मजल्या वरील डुप्लेक्स फ्लॅट/सदनिका. नं. 9. शिला दत्तात्रय कदम (पहिला मालक) ज्ञानेश्वर बाबुराव मोगल. (दुसरा मालक) योगिता विष्णु उबाळे (तिसरा मालक) क्षेत्र 0.5500 आर.चौ.मी. दस्त क्र.3745/2024 दि.27/6/2024 10) तळ मजल्यावरील शॉप / गाळा नं.1 भिमाजी रामभाऊ चव्हाण क्षेत्र 0.2788 आर.चौ.मी. दस्त क्र.3503/2017 दि3/11/2017 11) तळ मजल्यावरील शॉप / गाळा नं.2. सुलोचना भिमाजी चव्हाण क्षेत्र 0.2788 आर.चौ.मी. दस्त 3504/2017 दि. 3/11/2017 12) तळ मजल्यावरील (डबल हाईट) शॉप / गाळा नं 3. मनोज फुला गुंजाळ (पहिला मालक) रविंद्र शंकर गिरी (दुसरा मालक) क्षेत्र 0.2788 आर.चौ.मी. दस्त क्र.4943/2022. दि.5/12/2022 13) तळ मजल्यावरील शॉप / गाळा नं.4 दिलीप घनश्याम शिंदे (पहिला मालक) प्रदिपकुमार सुरेश सोनवणे (दुसरा मालक) क्षेत्र 0.2000 आर.चौ.मी. दस्त क्र.1179/2020. दि. 15/6/2020 14) तळ मजल्यावरील (डबल हाईट) दुकान / गाळा नं. 5 विक्रम काशिनाथ कद्‌मे (पहिला मालक) इन्फीनिटी फिनकॉर्प सोल्युसन प्रायव्हेट लिमिटेड (दुसरा मालक) रविंद्र शंकर गिरी (तिसरा मालक) क्षेत्र 0.2788 आर.चौ.मी.. दस्त क्र.2058/2024. दि.10/4/2024. 15) तळ मजल्यावरील (डबल हाईट) दुकान गाळा नं.6 रोशन दत्तात्रय कदम (पहिला मालक) योगिता विष्णु उबाळे (दुसरा मालक) स्वाती रविंद्र गिरी (तिसरा मालक) क्षेत्र 0.2788 आर.चौ.मी. दस्त क्र. 1786/2025. दि. 6/5/2025 16) तळ मजल्यावरील/डबल हाईट / पोट माळ्यासह / दुकान /गाळा नं. 7 रोशन दत्तात्रय कदम (पहिला मालक) योगिता विष्णु उबाळे (दुसरा मालक) स्वाती रविंद्र गिरी (तिसरा मालक) क्षेत्र 0.2788 आर.चौ.मी. दस्त क्र.1787/2025 दि.6/5/2025 वरील प्रमाणे फ्लॅट खरेदी घेणार यांना घोषणापत्र नुसार "स्वप्न विहार कॉम्प्लेक्स" असे नाव सूची क्र. -2 वरोन दाखल केले असे. 810/1 2/प्लॉट/6