Ferfar #55845 · सिन्नर 1
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 808/5
- Talathi
- स्वरुप किसन गोराणे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : समृद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्या सिन्नर, ता.सिन्नर, जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : रुपाली संदिप नाईक ,संदिप दिपक नाईक रा. सिन्नर 1 यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5457-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 808/5 6 7/प्लॉट नं 15 क्षेत्र 0.5920 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपाली संदिप नाईक ,संदिप दिपक नाईक यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
808/5 6 7/प्लॉट नं 15