सातबारा Watch

← सिन्नर 1

Ferfar #55868 · सिन्नर 1

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
919/1/5/1
Talathi
स्‍वरुप किसन गोराणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : प्र.क्र कलम -155/कावि/877/2026 आदेश दिनांक : 22/07/2026 मा.तहसिलदार सो.सिन्नर यांचेकडील आदेश .प्र.क्र.155/कावि/877/2026 दि.22/7/2026 अन्वये मौजे सिन्नर-1 ता सिन्नर जि.नाशिक येथील सर्व्हे क्र.919/1/5/1 या मिळकतीत इतर अधिकार सदरी दाखल असलेला काशिनाथ तुकाराम ख.दार भाऊ सीताराम हा शेरा कमी केला असे. आदेशावरून नोंद केली असे.