सातबारा Watch

← सिन्नर 2

Ferfar #54393 · सिन्नर 2

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
59/1
Talathi
बिन्नर दत्तु कारभारी
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन सो.सिन्नर महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिन्नर गहाणखत लिहुन देणार : बाळनाथ कारभारी कारले ,शैला बाळनाथ कारले रा. सिन्नर 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4062-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/1 12/1 13/1 14/प्लॉट नं.53 क्षेत्र 0.6337 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळनाथ कारभारी कारले ,शैला बाळनाथ कारले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 59/1 12/1 13/1 14/प्लॉट नं.53