सातबारा Watch

← सिन्नर 3

Ferfar #53676 · सिन्नर 3

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
275/12/2/3/प्लॉट
Talathi
स्‍वरुप किसन गोराणे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री देवनदी खोरे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनांबे परिसर ता. सिन्नर जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : हरी निवृत्ती शिंदे रा. सिन्नर 3 यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5545-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 275/12/2/3/प्लॉट नं/6, 275/12/2/3/प्लॉट नं/7 क्षेत्र 1.4845 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी निवृत्ती शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 275/12/2/3/प्लॉट नं/6,275/12/2/3/प्लॉट नं/7