सातबारा Watch

← दातली

Ferfar #5446 · दातली

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
589/1/अ
Talathi
गणेश बाबुराव कदम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : गोंदे वि.का.से.सह.सोसा.लि लिहून घेणार : संतोष रामनाथ तांबे यांनी सर्व्हे क्रमांक : 589/1/अ तपशिल : गोंदे वि.का.से.स.सो.गोंदे कडून र.रु १७००००/- दि.14/०६/२०२१ चा पिक कर्ज संतोष करीता - 4767 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.