Ferfar #9327 · मुसळगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- गजानन माधवराव गुंडरे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा मुसळगाव ता सिन्नर जी नाशिक
लिहुन देणार : अनिल महादु माळी रा. मुसळगांव यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 118000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 0.3450वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल महादु माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 118000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.