Ferfar #9328 · मुसळगांव
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 502
- Talathi
- गजानन माधवराव गुंडरे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा कुंदेवाडी ता सिन्नर जी नाशिक
लिहुन देणार : साहिल माणिक सिरसाट रा. मुसळगांव यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 502 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहिल माणिक सिरसाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.