Ferfar #3028 · शास्त्रीनगर
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/अ/प्लॉटनं/32
- Talathi
- सारिका नितीन रोकडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1)व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कर्जदार दत्तात्रय भारत पाचोरे यांची कर्ज थकबाकीपोटी मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक
लिहुन देणार : दत्तात्रय भारत पाचोरे रा. शास्त्रीनगर यांनी दिनांक 29/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1980015.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138/अ/प्लॉटनं/32 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय भारत पाचोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1014/2025-२६ दिनांक 29/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1980015.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.