सातबारा Watch

← वडगांवसिन्नर

Ferfar #5061 · वडगांवसिन्नर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
728
Talathi
सुमित प्रदिप नेटावणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार:पुंजाबाई निवृत्ती शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आय.डि.बी. आय बँक यांचेकडून दिनांक 08/12/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आय.डि.बी. आय बँकयांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ०४५ दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.