सातबारा Watch

← सोमठाणे

Ferfar #9834 · सोमठाणे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-05
Certified
—
Gat / Survey
312
Talathi
दिव्या दौलत आहेर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 21/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/08/2026 जप्ती आदेश: दि.०५/०८/२०२६ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ {१}व {२}तसेच नियम १९६१ चे नियम १०७ {१०}च्या अधिकारानुसार जप्ती हुकूम श्री स्वामी अद्वैतानंदजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.सांगवी ता. सिन्नर यांचे कर्जदार श्री.बंडोपंत दत्तात्रय कोकाटे यांची कर्ज थकबाकीपोटी मालमत्ता जप्त चा बंडोपंत दत्तात्रय कोकाटे यांचे जामीनदार दीपक सुकदेव रुकारी व प्रमोद कारभारी कदम यांच्या नावे र.रु.१६८३४२/-+व्याज, सांगवी ता.सिन्नर जी.नाशिक यांनी दिनांक 26/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 168342.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312 क्षेत्र 1.02.50 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वामी अद्वैतानंदजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.सांगवी यांचेकडील जप्ती बोजा दाखल करणेकामी पत्र क्रमांक १५६/१०७ दिनांक 26/05/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 168342.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.