Ferfar #9855 · सोमठाणे
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 271
- Talathi
- दिव्या दौलत आहेर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार: संगिता सोमनाथ गीते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मेंढी विविध कार्यकरी सेवा सो मेंढी यांचेकडून दिनांक 10/05/2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेंढी विविध कार्यकरी सेवा सो मेंढी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 1925 दिनांक 2012/05/10 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.