सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #6982 · सांगवी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
दिव्या दौलत आहेर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री. स्वामी अद्वैतानंदजी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, सांगवी ता. सिन्नर, जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : कैलास भावका घुमरे रा. सांगवी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5327-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 250 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास भावका घुमरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.