Ferfar #3373 · दहीवाडी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- रोशन गोरख खालकर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार उत्तम खंडेराव धनराव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उत्तम खंडु धेनक ऐवजी उत्तम खंडेराव धनराव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सिन्नर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.आरटीएस/कावि/राजपत्र/1896/2026 दि. 02/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25305205 अन्वये उत्तम खंडु धेनक ऐवजी उत्तम खंडेराव धनराव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .