Ferfar #6183 · वडांगळी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
खातेदार: शिवाजी मार्तंड खुळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 16/02/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 450000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक AT26/NOC/SMK/2026-27 दिनांक 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.