Ferfar #6185 · वडांगळी
सिन्नर, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
खातेदार: सुदाम बाबुराव आढांगळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 10/01/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 /- हे OTS अंतर्गत परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक AT26/NOC/SBA/2026-27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.