सातबारा Watch

← वडांगळी

Ferfar #6188 · वडांगळी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
123/ब
Talathi
उत्कर्षा अशोक भदाणे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार: द्वारकानाथ बन्सी कोकाटे व शिवाजी शांताराम कोकाटे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री देवनदी खोरे ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.सोनांबे ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 07/03/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री देवनदी खोरे ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.सोनांबे ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 व सह दु.नि. सिन्नर 2 यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र. 4125/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.