Ferfar #6190 · वडांगळी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 498/1
- Talathi
- उत्कर्षा अशोक भदाणे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार: संगिता संजय चव्हाणके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर किर्तांगळी वि.का.से.स.सो. ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 24/06/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 140000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत किर्तांगळी वि.का.से.स.सो. ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.