सातबारा Watch

← वडांगळी

Ferfar #6192 · वडांगळी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
498/1
Talathi
उत्कर्षा अशोक भदाणे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 खातेदार: संगिता संजय चव्हाणके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री सिन्नर व्यापारी सह बँक लि सिन्नर यांचेकडून दिनांक 24/10/2000 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 60000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री सिन्नर व्यापारी सह बँक लि सिन्नर यांचेकडील पत्र जावक क्र. 55/9141 दिनांक 16/10/2026 व सह दु.नि.सिन्नर यांचेकडील रिकन्व्हेंस दस्त क्र. 5421/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.