Ferfar #6199 · वडांगळी
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 294/1
- Talathi
- उत्कर्षा अशोक भदाणे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : श्री गोवर्धन ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनांबे परिसर,शाखा सोनांबे ता.सिन्नर जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : सरला तानाजी बोंबले यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 4376-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 294/1 क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरला तानाजी बोंबले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. संमती देणार- त्र्यंबक कारभारी वारुंगसे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.