सातबारा Watch

← वडांगळी

Ferfar #6203 · वडांगळी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
497, 536/ब/1
Talathi
उत्कर्षा अशोक भदाणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 खातेदार: अशोक बापू चव्हाणके यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडून दिनांक 12/08/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- वडांगळी ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील पत्र जा. क्रमांक AT26/NOC/ABC/2026-27 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.