सातबारा Watch

← वडांगळी

Ferfar #6205 · वडांगळी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
उत्कर्षा अशोक भदाणे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार: शिवाजी देवराम आव्हाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर तामसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. तामसवाडी ता.निफाड जि.नाशिक यांचेकडून दिनांक 21/05/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत तामसवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. तामसवाडी ता.निफाड जि.नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 23/09/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.