Ferfar #10399 · गुळवंच
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1280
- Talathi
- आकाश शंकर हांडे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1)व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंसथा मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कडील स्थावर जप्ती हुकुम जा.क्र. /वसुली अधिकारी 156/107 स्था.ज.हु. वसूल पात्र रक्कम रु 586720/- +व्याज +खर्च दिनांक 28/09/2026 नुसार कर्जदार मुक्ता सोमनाथ सांगळे यांचे कर्ज थकबाकीपोटी सोमनाथ भागवत सांगळे यांची मौजे गुळवंच येथील गट क्र. 1280 हि मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. सबब स्थावर जप्ती हुकुमनामा पत्र क्रमांक 397/2025-26 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 586720.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.