Ferfar #10401 · गुळवंच
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- आकाश शंकर हांडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्यादित,
लिहुन देणार : तुकाराम जयराम भाबड रा. गुळवंच यांनी बारामती सहकारी बँक मर्या शाखा सिन्नर यांचे कडील अनुसूची दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 358 क्षेत्र 0.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम जयराम भाबड यांनी अर्ज व अनुसूची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 560000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.