Ferfar #2405 · एकलहरे
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/ब
- Talathi
- रमाकांत जगन्नाथ कारेगावकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सिन्नर, शाखा - सिन्नर
गहाणखत लिहुन देणार : राजेंद्र कारभारी चव्हाणके रा. एकलहरे यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5428-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/1/ब क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र कारभारी चव्हाणके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार अक्षय राजेंद्र चव्हाणके (खाता क्रमांक :- 1489) ,
कर्जदार दर्शन राजेंद्र चव्हाणके (खाता क्रमांक :- 1489) ,