सातबारा Watch

← पिंपळगांव

Ferfar #3624 · पिंपळगांव

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
113/1
Talathi
बापू गोविंदराव राठोड
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार:दिलीप रामभाऊ डुंबरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लोकनेते शंकरराव बालाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था डुबेरे यांचेकडून दिनांक 19/01/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 80000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 48/2026 दिनांक 04-09-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.