सातबारा Watch

← लक्ष्मणपूर

Ferfar #2351 · लक्ष्मणपूर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
30/3
Talathi
अनिल अशोक ठुबे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पाथरे, पाथरे ता.सिन्नर लिहुन देणार : पांडुरंग रतन जोरे   रा. लक्ष्मणपूर यांनी दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/3 क्षेत्र 0.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग रतन जोरे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४७७/२०२६ दिनांक 27/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.