सातबारा Watch

← शहा

Ferfar #10295 · शहा

सिन्नर, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
591, 627, 634
Talathi
रोहित अनिल मोरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार – 1. अलका गवराम कांडेकर 2. मच्छिंद्र गवराम कांडेकर 3. शरद गवराम कांडेकर लिहून घेणार – 1. बाळू कारभारी जाधव 2. ज्ञानेश्वर चंद्रभान जाधव 3. दत्तू चंद्रभान जाधव मौजे शहा ता. सिन्नर येथील बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर गट नं. 591 याचे क्षेत्र 2 हे. 28 आर व पो.ख. 0 हे. 08 आर यापैकी लिहून देणार यांच्या मालकीची खाते नंबर 2319 वरील मिळकत क्षेत्र 0 हे. 10 आर, यांसी आकार रु. 0.17 पैसे व गट नंबर 627 यांसी क्षेत्र 1 हे. 90 आर, पो.ख. क्षेत्र 0 हे. 05 आर, आकार रु. 1-48 पैसे. हि संपूर्ण लिहून देणार यांच्या मालकीची मिळकत असून, गट नंबर-591 च्या दक्षिण दिशेस असलेल्या मिरगाव-आडवाट रस्त्यापासून गट नं. – 591 च्या पश्चिम बाजूकडील बांधालगत गट नं. 591 मधून दक्षिण-उत्तर 990 फुट लांबीचा व 11 फुट रुंदीचा असा रस्ता, व पुढे गट नं. 627 च्या दक्षिण-पश्चिम कोपऱ्यातून लांबी 100 फुट व रुंदी 10 फुट रुंदीचा वहिवाट रस्ता लिहून घेणार यांचे गट नं. 634 मधील क्षेत्रात जाणेयेणेसाठी वहीवाटी रस्ता वहीवाटी करिता लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना वहीवाटी रस्त्याकरिता कायमस्वरूपी हक्क व अधिकार दिला आहे. हिस्सा करारनामा दस्त नं. 3247/2026 दि. 25/08/2026 रोजी लिहून घेणार यांच्या लाभात या दस्ताने कायमस्वरूपी दिलेला आहे. वरीलप्रमाणे इतर अधिकारात वहीवाट हक्काची नोंद घेतली असे.