सातबारा Watch

← शहा

Ferfar #10310 · शहा

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
771, 842
Talathi
रोहित अनिल मोरे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : शहा विविध कार्य सह वि सेवा संस्था मर्या शहा लिहुन घेणार : दिलिप देवराम जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 842 वर फेरफार क्रमांक 8567 ने घेतलेला बोजा शहा वि. का. से. सह. सोसायटी लि. शहा कडून र.रु. 3,50,000/- कर्ज घेतले दिनांक 19/08/2020 दिलीप देवराम जाधव करिता सर्व्हे क्रमांक 842 वर फेरफार क्रमांक 4168 ने घेतलेला बोजा कडुन रु.10000/-डिक्ले.घेतले दि.24/10/90 रक्कम घेणारा - पुंजाहरी आबा गुंजाळ शहा वि.का.से.स.सो. सर्व्हे क्रमांक 771 वर फेरफार क्रमांक 6622 ने घेतलेला बोजा वि.का.से.सोसा. शहा .रोहीत दिलिप जाधव र रु ९५०००/- सर्व्हे क्रमांक 842 वर फेरफार क्रमांक 6622 ने घेतलेला बोजा शहा सो र रु ५५००००/ दि २०/५/२०१३ दिलीप पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.