सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #2252 · कारवाडी

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
रोहित अनिल मोरे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026 खातेदार: महेश आबासाहेब जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शहा विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्या कारवाडी यांचेकडून दिनांक 14/05/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 75000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शहा विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्या कारवाडी यांचेकडील पत्र/ दाखला जा. दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.