सातबारा Watch

← श्रीरामपूर

Ferfar #2309 · श्रीरामपूर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
188/1, 204
Talathi
बापू गोविंदराव राठोड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:सुदाम पांडुरंग खाडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर भारतीय स्टेट बँक सिन्नर यांचेकडून दिनांक 04/09/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ADV/MISC/SINNAR/26-27/103 दिनांक -14/10/2013 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.