सातबारा Watch

← पंचाळे

Ferfar #7911 · पंचाळे

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
282
Talathi
बापू गोविंदराव राठोड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : एच .डी.एफ.सी. शाखा -वावी लिहून देणार : योगेश बाळू सैंद्रे रा. पंचाळे यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 244000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी. यांचेकडील पत्र क्रमांक-0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 244000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.