Ferfar #6713 · देवपूर
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-08
- Objection until
- 2026-09-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 1061/क
- Talathi
- देवेंद्र सुरेश लोढा
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026
लिहुन देणार:-
विजय रंभाजी दिवे रा. देवपूर(खाता क्रमांक938) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1061/क, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
भाऊसाहेब दादा सोनवणे , (खाता क्रमांक :-3423)गट/सर्व्हे क्रमांक 1061/क लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9087 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 325000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
तसेच सदर गट हा जिल्हाधिकारी नाशिक यांचा आदेश क्र . मशा / कक्ष/3 /9 /एस आर / 15 / 2026 ने भोगवटदार वर्ग 2 चा वर्ग 1 करण्यात आला असे ( फेरफार क्र 6700 ) आणि सदरच्या आदेशाने फेरफार क्र 6711 घेवून इतर अधिकारातील नवीन अविभाज्य शर्त न अ शर्त (6332 ) हा शेरा कमी केला असे .