सातबारा Watch

← देवपूर

Ferfar #6736 · देवपूर

सिन्नर, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
607
Talathi
देवेंद्र सुरेश लोढा
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 खातेदार:सुलोचना पुंजा कांडेकर यांच्या गट क - ६०७ बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर खंडागळी वि.का.से.सो. यांचेकडून दिनांक 13/06/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खंडागळी वि.का.से.सो. सेवा सोसायटी यांचेकडील दि 7 / 10 / 2026 च्या पत्राने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.