Ferfar #2201 · फर्दापूर
सिन्नर, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- साहिल प्रकाश चव्हाण
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1)व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंसथा मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कर्जदार संतोष सोमनाथ घुमरे यांचे कर्जथकबाकीपोटी जामीनदार विठ्ठल सिताराम उगले यांची मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक
लिहुन देणार : विठ्ठल सिताराम उगले रा. फर्दापूर यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2123819.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल सिताराम उगले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./ वसुली अधिकारी 156/107स्था.ज.हु. दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2123819.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.