सातबारा Watch

← खोपडी खु

Ferfar #2066 · खोपडी खु

सिन्नर, नाशिक · JSON

Type
आदेशाने बोजादाखल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
132/1, 14
Talathi
नंदिनी बाबुराव सुर्यवंशी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने बोजादाखल लिहून घेणार :- युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कुंदेवाडी ता. सिन्नर जि. नाशिक लिहून देणार:- विलास वसंत उर्फ वसंतराव दराडे मौजे खोपडी खु येथील अनुक्रमे 132/1,14 खालील प्रमाणे खातेदाराच्या नावासमोर दिलेले रकमे प्रमाणे इकरार पत्र करून घेतले असे युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कुंदेवाडी ता. सिन्नर जि. नाशिक रु.300000/- दि.03/11/2026 विलास वसंत उर्फ वसंतराव दराडे करीता. वरील प्रमाणे दिलेल्या खातेदाराचे इकरार पत्र देलेने सदर खातेदाराचे गटाचे इतर अधिकारात त्यांचे नावा समोरदिलेल्या रकमेचा बोजा दाखल केला असे (नो.)बँक पत्र म.जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक वरून नोंद कली असे